आचार्य कृपलानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आचार्य कृपलानी
जन्म

हैदराबाद,पाकिस्तान.

पहिले - बॉम्बे प्रेसीडेंसी, ब्रिटिश राज, ब्रिटिश भारत.
राष्ट्रीयत्व भारतीय
जोडीदार सुचेता कृपलानी

जीवतराम भगवानदास कृपलानी हे भारताच्या स्वतंत्रता लढ्यातील एक राजकीय नेता होते व स्वतंत्रता सैनिक होते. त्यांना आचार्य कृपलानी या नावाने ओळखले जाते.भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस कृपलानी हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. ते गांधीवादी नेता होते.ते महात्मा गांधी चे अनुयायी होते[१].

पूर्व जीवन[संपादन]

आचार्य कृपलानी यांचा जन्म १८८८ मध्ये बॉम्बे प्रांतातील, हेदराबाद येथे झाला. आता ते ठिकाण पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील हेड्राबाद येथे झाला होता. त्यांनी पुण्यातील फर्गुसन कॉलेज मध्ये शिक्षण घेतले व ते शिक्षक झाले. त्यांनी नंतर भारतीय सवतंत्रता संग्रामात भाग घेतला. जेव्हा मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले तेव्हा आचार्य कृपलानी स्वतंत्र लाड्यात भाग घेऊ लागले.

काँग्रेस पक्षाचे नेते[संपादन]

आचार्य कृपलानी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समिती मध्ये सभासद झाले.१९२८-१९२९ मध्ये ते काँग्रेसचे सचिव बनले.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आचार्य कृपलानी". Bharat Discovery.org. Archived from the original on 2020-08-11. २४/०२/२०२० रोजी पाहिले. |पहिले नाव= missing |पहिले नाव= (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)