रोझमेरी मायर
Appearance
रोझमेरी ॲलिसन मायर (७ नोव्हेंबर, १९९८:नेपियर, न्यू झीलंड - ) ही न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.