लॉर्कन टकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लॉर्कन जॉन टकर (१० सप्टेंबर, १९९६:डब्लिन, आयर्लंड - ) हा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]

हा यष्टीरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो.उत्तम फलंदाजी करतो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "लॉर्कन टकर". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.