संदीप श्रोत्री
Appearance
डाॅ. संदीप श्रोत्री (२ जून, १९६५, वाई, महाराष्ट्र - )[१] हे मराठीत भूगोल, प्रवास व निसर्ग आदी विषयांवर पुस्तके लिहिणारे लेखक आहेत.
सातारा येथे वास्तव्य असलेले श्रोत्री व्यवसायाने शल्यचिकित्सक आहेत.
शिक्षण
[संपादन]श्रोत्री यांनी एम.बी.बी.एस., एम.एस. (शल्य चिकित्सक), एफ.आय.ए.जी.ई.एस. या पदव्या मिळवल्या आहेत.
सातारा येथे १९९१ पासून ते शल्य विशारद म्हणून काम करत आहेत.
कारकीर्द
[संपादन]पुस्तके
[संपादन]- एव्हरेस्टच्या पायथ्याशी
- काटेरी केन्याची मुलायम सफर
- Kaas Plateau Of Flowers (इंग्रजी); मराठीत 'पुष्पपठार कास.'
- 'मनू'चे अरण्य : ॲमेझाॅनच्या खोऱ्यातील जंगलभटकंती
- मार्क इंग्लिस (व्यक्तिचित्रण)
- साद अन्नपूर्णेची
संदर्भ
[संपादन]- ^ श्रोत्री, संदीप (२०१९). 'मनू'चे अरण्य. राजहंस प्रकाशन. ISBN 978-93-86628-80-0.