मनीषा म्हैसकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मनीषा नगर विकास विभागात प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत.

कामाचा अनुभव[संपादन]

मनीषा यांनी जिल्हाधिकारी सांगली, विक्रीकर उपयुक्त मुंबई आणि पालिका आयुक्त अमरावती या तीन पदांवर त्यांनी काम केले आहे. सध्या त्या मंत्रालयात महाराष्ट्राच्या माहिती महासंचालक पदावर आहेत.

व्यतिगत जीवन[संपादन]

मनीषा व नवरा मिलिंद म्हैसकर हे दोघेही आयएस अधिकारी आहेत. मिलिंद हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत. त्यांना एक मुलगा मन्थन. १८ जुलै २०१७ मध्ये मन्थनने आत्महत्या केली. डिसेंबर २०१७ मध्ये पुन्हा एकदा पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. वयाच्या ४९व्या वर्षी कृतीम गर्भधारणेच्या मदतीने मनीषा यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.