वॉल्टर स्पिंक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वॉल्टर एम. स्पिंक (१६ फेब्रुवारी, १९२८[१] - २३ नोव्हेंबर २०१९[२]) हे इतिहासाचे प्राध्यापक आणि संशोघक होते. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात ते इतिहास ह्या विषयाचे प्राध्यापक होते. अजिंठा येथील लेण्यांचे अभ्यासक म्हणून ते प्रसिद्ध होते. अजिंठ्याच्या लेण्यांविषयीचा त्यांचा अभ्यास आणि संशोधन हे अजंता : हिस्ट्री अँड डेव्हेलपमेंट (अजिंठ्याचा इतिहास आणि विकास) ह्या शीर्षकांतर्गत सात खंडात प्रकाशित झाले आहे.[३]

संदर्भ[संपादन]

संदर्भसूची[संपादन]

  • "अजंता : हिस्ट्री ॲण्ड डिवेलपमेंट (ब्रिल प्रकाशनाच्या संकेतस्थळावरील ग्रंथमालेची माहिती)". २७ नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]