मान्यता दत्त
Appearance
मान्यता दत्त (जन्म :२२ जुलै १९७८ ) ज्याला मानयता देखील म्हणतात.[१] एक भारतीय उद्योजक आहे तसेच सध्या त्या संजय दत्त प्रोडक्शन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहे . तिचा विवह बॉलीवूड अभिनेता संजय दत्तशी झालेला आहे.[२]प्रकाश झाच्या २००३ मधील गंगाजल या चित्रपटामध्ये त्यांचं आयटम गाणे आले होते.
संदर्भ
[संपादन]- ^ "From performing item numbers to becoming Mrs. Dutt: Manyata - Indian Express". archive.indianexpress.com. 2019-09-24 रोजी पाहिले.
- ^ "From Manyata to Mrs Dutt! - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2019-09-24 रोजी पाहिले.