गंगाजल (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गंगाजल
दिग्दर्शन प्रकाश झा
निर्मिती प्रकाश झा
कथा प्रकाश झा
प्रमुख कलाकार अजय देवगण
मोहन जोशी
ग्रेसी सिंह
मोहन आगाशे
यशपाल शर्मा
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९ ऑगस्ट २००३गंगाजल हा २००३ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. यामध्ये गुन्हेगारांशी लढणाऱ्या एका निर्भीड व प्रामाणिक पोलीस अधीक्षकाची कथा दाखविण्यात आली आहे. गंगाजल हा चित्रपट प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अजय देवगण यांनी साकारली आहे.