राहाता बसस्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राहाता बसस्थानक महाराष्ट्राच्या राहाता तालुक्यातील बस स्थानक आहे. येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाद्वारे सेवा पुरवली जाते. हे स्थानक राहाता शहरात आहे.