दुर्गा सप्तशती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुर्गा देवीची विविध रूपे

दुर्गा सप्तशती हे देवीच्या उपासनेशी संबंधित ७०० श्लोकांचे स्तोत्र आहे.[१]

ग्रंथातील वर्ण्य विषय[संपादन]

मार्कंडेय ऋषी आणि त्यांचे शिष्य भागुरी यांचा संवाद चार पक्ष्यांनी जैमिनी ऋषींना सांगितला. मार्कंडेय पुराणात पहिल्या अध्यायात हाच भाग देवी महात्म्य म्हणून वर्णन केला आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथात देवीचे हे महात्म्य, पराक्रम आणि ईश्वरीय स्वरूप यांचे वर्णन करण्यात आलेले आहे.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ पाण्डेय, डॉ लक्ष्मीकान्त; Pandey, Dr Laxmi Kant (2016-06-28). श्रीदुर्गासप्तशती (दोहा-चौपाई): SriDurgaSaptShati (Hindi Sahitya) (हिंदी भाषेत). Bhartiya Sahitya Inc. ISBN 9781613015889.
  2. ^ कल्याणी, अपर्णा (२००७). श्रीदुर्गासप्तशती उपासना. मथुराबाई दमाणी ट्रस्ट, सोलापूर. pp. १७.