शंतनू अभ्यंकर
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
डाॅ. शंतनू अभ्यंकर हे एक मराठी लेखक आहेत. दैनिक दिव्य मराठीच्या महिला पुरवणीत, मधुरिमात, ते 'अर्थ स्त्री आरोग्याचा' हे सदर लिहीत. त्यांचा 'पाळी मिळी गुपचिळी' हा लेख त्यांनी फेसबुकवर लिहिल्यावर तो व्हाॅट्सॲपवरही प्रसारित झाला. महाराष्ट्रातील अनेक वर्तमानपत्रांनी या लेखाची दखल घेतली आणि जिल्हा वृत्तपत्रांनी संपूर्ण लेख जशाच्या तसा छापला. येथे प्रताधिकारभंग झालेला असण्याची शक्यता आहे.
अभ्यंकर सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय व्यावसायिक आहेत.
पुस्तके
[संपादन]- जादुई वास्तव (भावानुवादित, मूळ इंग्रजी 'द मॅजिक ऑफ रिॲलिटी', लेखक : रिचर्ड डाॅकिन्स)
- पाळी मिळी गुप चिळी (स्त्री आरोग्यविषयक)
- फादर टेरेसा आणि इतर वल्ली : एका डाॅक्टरला भेटलेली खुमासदार माणसं
- संभोग का सुखाचा? : अर्थात मैथुन मौजेची उत्क्रांती (अनुवादित, मूळ इंग्रजी 'व्हाय इज सेक्स फन', लेखक : जॅरेड डायमंड)