म.सु. पगारे
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
प्राचार्य डाॅ. म.सु. पगारे हे एक मराठी साहित्यिक आहेत.
पुस्तके
[संपादन]- अवि आणि मीना (बालसाहित्य)
- अहिराणी म्हणींतील समाजभाषा
- अहिराणी लोकगीतातील लोकतत्त्व, इहवाद आणि लोकभाषा
- आधुनिक साहित्य : स्वरूप आणि समीक्षा
- आरोळी (साहित्य आणि समीक्षा)
- ग्रामीण - दलित साहित्याचा अनुबंध
- बहुआयामी : जयंत दळवी (व्यक्तिचित्रण)
- दलित साहित्याचा इतिहास
- बोलीभाषा (सहलेखक -आशुतोष पाटील)
- मराठी विज्ञानसाहित्य (संपादित)
- विद्रोही (वैचारिक) : ह्या पुस्तकातील लेख यापूर्वी वृत्तरत्न 'सम्राट'मधून प्रसिद्ध झाले होते.
- साहित्य लोक, ग्रामीण आणि दलित (चार खंड)