पहाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


पहाट हा रात्र संपून दिवस उगविण्याच्या मधला संधिकाल आहे. सूर्योदयापूर्वीच्या वेळेला पहाट म्हटले जाते.