पर्थ स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पर्थ स्टेडियम
मैदान माहिती
स्थान पर्थ, पश्चिम ऑस्ट्रेलिया
स्थापना २०१८
आसनक्षमता ६५,०००
मालक पश्चिम ऑस्ट्रेलिया सरकार
आर्किटेक्ट हेसल
प्रचालक वेन्युज लाईव
यजमान ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ
पर्थ स्कॉर्चर्स
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
शेवटचा बदल ३१ ऑक्टोबर २०१८
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

पर्थ स्टेडियम हे ऑस्ट्रेलियातील पश्चिम ऑस्ट्रेलिया राज्यातील पर्थ शहरात एक स्टेडियम आहे. या मैदानावर २८ जानेवारी २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिका मध्ये खेळवला गेला.

क्रिकेट सामन्यांची यादी[संपादन]

कसोटी[संपादन]

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. १४-१८ डिसेंबर २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०१८ [१]

एकदिवसीय सामने[संपादन]

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. २८ जानेवारी २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०१८ [२]
२. ४ नोव्हेंबर २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २०१८ [३]

ट्वेंटी२० सामने[संपादन]