Jump to content

स्थूलता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Obesity

स्थूलता ही आरोग्यासाठी हानिकारक आहे.आपण ज्या प्रकारचा आहार घेत असू त्यावर सगळ अवलंबून असतं.[]स्थूलता ही एक शारीरिक अवस्था आहे .बीएमआय हे एक चरबीचे मापन करण्याची पद्धत आहे . बीएमआयद्वारे आपण चरबीचे प्रमाण पाहू शकतो ,व त्यानुसार शरीरातील चरबी कमी करू शकतो . आणि तंदुरुस्त राहू शकतो .

चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी काय काय केले पाहिजे ?

[संपादन]

मुख्य म्हणजे आपण प्रथम आपला आहार समतोल राखला पाहिजे . म्हणजेच आपला सकाळचा नाष्टा हा पोट भरून असला पाहिजे,तर दुपारचे जेवण हे पौष्टिक असले पाहिजे .त्यानंतर आपण फक्त खूप आहार घेऊन चालत नाही . त्या आहाराचे आपल्या शरीरात पचन झाले पाहिजे . त्यानंतर आपण फक्त खूप आहार घेऊन चालत नाही . त्या आहाराचे आपल्या शरीरात पचन झाले पाहिजे . त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम करणे गरजेचे आहे . दररोज सकाळी उठल्यानंतर व्यायाम केल्याने शरीरयष्टी बदलते . म्हणजेच शरीर स्थूल राहते .

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "स्थूलता - हिंदी में मतलब - TheWiseDictionary.com". thewisedictionary (hindi भाषेत). 2018-10-15 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]