सदस्य चर्चा:V.narsikar/अलीकडे संपादलेली वर्गपाने
Appearance
@V.narsikar: मी या पानात काही बदल केले आहेत यांनी आपल्याला काम करण्यास सोप्प होईल अशी आशा. जर काही चूक केली असेल तर संपादन उलटावे. आपल्या कामात दक्कल घटल्याबद्दल माफ करा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १०:५८, १४ सप्टेंबर २०१८ (IST)
- @Tiven2240: - आभारी आहे.मी हे हेतुपुरस्सर केले नव्ह्ते. पण केले ते छान झाले.--वि. नरसीकर , (चर्चा) १२:११, १४ सप्टेंबर २०१८ (IST)