जोशना चिनप्पा
Appearance
जोशना चिनप्पा (जन्म-१५ सप्टेंबर १९८६) एक भारतीय व्यावसायिक स्क्वॅश खेळाडू आहे. जुलै २०१६ मध्ये तिने जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर पोहचली होती. जोशना १९ व्या वर्गात ब्रिटिश स्क्वॉश चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवणारी पहिला भारतीय खेळाडू होती. तसेच भारतातील सर्वात तरुण महिला राष्ट्रीय चॅम्पियन देखील होते. मित्तल चॅम्पियन्स ट्रस्टची पहिली लाभार्थी जोशना चिनप्पा आहे.[१] २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत चिनप्पा आणि दिपिका पल्लिकल कार्तिकने स्क्वॅश महिला दुहेरीचे सुवर्ण पदक मिळविले आणि या खेळामध्ये भारताला पहिले कॉमनवेल्थ गेम्स पदक मिळवून दिले.या जोडीने न्यू झीलंड,जोएल किंग आणि अमांडा लॅंडर्स-मर्फी संघाकडून खेळल्या जाणाऱ्या २०१८ च्या गोल्ड कोस्ट ऍशेस स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.[२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Joshna Chinappa - Professional Squash Association". psaworldtour.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-29 रोजी पाहिले.
- ^ "Joshna Chinappa : Biography, Profile, Records, Awards and Achievement". Who-is-who (इंग्रजी भाषेत). 2018-02-01. 2018-07-29 रोजी पाहिले.