वर्ग चर्चा:नेमकेपणा विकिकरण, तारीख
Appearance
एखाद्या लेखात हा वर्ग कशासाठी लावण्यात येतो त्याचे त्रोटक विवेचन वर्गपानात टाकावे जेणे करून एखाद्याला हा वर्ग कां लावला ते समजले नाही तर तो येथे येऊन वाचू शकेल.धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:५०, २४ जुलै २०१८ (IST)
- झाले, आपल्या सूचनेप्रमाणे मी वर्गाला वर्णन जोडले आहे. शिवाय त्या साच्यावर कर्सर नेला असताही तो स्वत:चे स्पष्टीकरण दाखवतो. असे अनेक साचे तयार करणे गरजेचे आहे जे मजकूराची स्पष्टता वाढवण्यास मदत करतील आणि चर्चापानावरील वाद कमी करतील. मी लवकरच असे इतरही साचे आणीन. WikiSuresh (चर्चा) २२:५२, २४ जुलै २०१८ (IST)
- सूचना मनावर घेतल्याबद्दल आभारी आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:२१, २५ जुलै २०१८ (IST)