विमल लिमये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विमल लिमये (जन्म : सातारा, ८ सप्टेंबर १९३०; - ५ जुलै २०१८) या हिंदीच्या शिक्षिका एक मराठी कवयित्री होत्या.[ संदर्भ हवा ]

‘घर असावे घरासारखे, नकोस नुसत्या भिंती’ ही विमल लिमये यांची प्रसिद्ध कविता श्रीधर फडके यांनी चाल लावून गायली आहे.[ तारीख?]


विमल लिमये यांचे काव्यसंग्रह[संपादन]

  • अंतःस्वर
  • चन्या-मन्या (बालकविता)
  • झरोका
  • प्रसाद

अन्य पुस्तके[संपादन]

  • मेरा परिवार (रशियन लेखिका नटालिया अलेक्झांड्रोव्हना फ्लाॅमर यांच्या आतमकथानात्मक कादंबरीचा मराठी अनुवाद)