Jump to content

सदस्य:वियानी विन्सेंट डिसिल्वा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी वियानी विन्सेंट डिसिल्वा, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!

(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)

सर्वेक्षण(सर्व्हे)

[संपादन]
  • भाषा- मराठी
  • सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) - बसीन कॅथोलिक बँकच्यापाठी, होळभाट वाडी, होळी, रमेदी, वसई (प.), मोबाईल : ९९२३०३१४५९
  • वय- ४५
  • शिक्षण- बी. कॉम.
  • आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली.गूगलमराठी शोध
  • वाचण्याकरिता आवडीचे विषय- धर्म / विज्ञान
  • लिहिण्याकरिता आवडीचे विषय- धर्म
  • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे घरून वापरता
  • ऑपरेटींग सिस्टीम विंडोज ९८/
  • ब्राऊजर गूगल क्रोम
  • लिहिण्याकरिता मराठी फाँट ज्या मराठी संकेतस्थळावर जो उपलब्ध असेल तो (मराठी विकिपीडियावर मराठी विकिपीडियाचा)
  • माझी शंका



  • माझे प्रश्न
  1. ...मी ख्रिस्ती धर्म व बायबल या लेखाचे संपादन चालू केले आहे. त्यात चित्रे व pdf पुस्तके कशी जोडावीत याचे मार्गदेर्शन करावे.
  2. ...
  3. ...
  • आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
नाही.
  • अशी सुधारणा हवी-
  1. ...माहिती परिपूर्ण हवी. याआधीची माहिती खूपच त्रोटक होती.
  2. ...माहिती सोप्या भाषेत हवी. फक्त इग्रजीचे मराठीत भाषांतर नको.
  3. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
वियानी विन्सेंट डिसिल्वा (चर्चा) ०९:३७, १५ मे २०१८ (IST)