विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
२०-२५ आमसुले
१/२ चमचा मीठ,
१ चमचा जिरे,
१ चमचा पिठीसाखर
सर्व साहित्य एकत्र करून चिकट होईपर्यंत वाटावे. नंतर वाटलेल्या मिश्रणाच्या वाटाण्याएवढ्या गोळ्या कराव्या.
१ दिवस उन्हात वाळवाव्या. नंतर १ चमचा पिठीसाखरेत घोळवून घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवाव्यात.