Jump to content

जीसॅट-१६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जीसॅट-१६
निर्मिती संस्था इस्रो
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक स्थान फ्रेंच गयाना
प्रक्षेपक देश फ्रान्स
प्रक्षेपण दिनांक ६ डिसेंबर २०१४
निर्मिती माहिती
वजन ३,१०० किलो
ऊर्जा ५.६ किलो वॅट
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
कार्यकाळ १२ वर्षे


जीसॅट-१६ हा ११ वा दळणवळन उपग्रह आहे ज्यामुळे दूरध्वनी, टी. व्ही. आणि व्हीसॅट सुविधांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.