जीसॅट-१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जीसॅट-१७

निर्मिती संस्था इस्रो
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक स्थान फ्रेंच गयाना
प्रक्षेपक देश फ्रान्स
प्रक्षेपण दिनांक २९ जून २०१७
निर्मिती माहिती
वजन ३,४७७ किलो
ऊर्जा ६,२०० वॅट
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
कार्यकाळ १५ वर्षे


जीसॅट-१७ हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. याचा वापर दळणवळणची सुविधा उत्तम कारणासाठी केला जातो