Jump to content

जोंधळी पोत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जोंधळी पोत हा विशेषतः महाराष्ट्रात वापरला जाणारा एक दागिना आहे. जोंधळी पोत स्त्रिया गळ्यामध्ये वापरतात. जोंधळय़ाच्या दाण्यासारखे सोन्याचे छोटे मणी तयार करून त्यांची बनवलेली माळ ‘जोंधळी पोत’ या नावाने ओळखली जाते.

जोधळी पोत

रचना

[संपादन]

जोंधळी मणी एका दोरामध्ये ओवले जातात.अशाप्रकारे दोन व तीन ओवलेल्या माण्यचे पदर एकत्र करून गळयामध्ये वापरले जाते. याला पदक नसते.

धातू

[संपादन]

ही जोंधळी पोत सोने या धातू मध्ये असते.

संदर्भ

[संपादन]