धम्माचारी
Appearance
धम्माचारी किंवा धम्मचारीचा शब्दशः अर्थ आहे, "धम्माचे आचरण करणारा". थेरवाद बौद्ध संप्रदायात 'धम्मचारी' शब्द नवीन शिष्यांसाठी (उपासकांसाठी) वापरला जातो. धम्मचारींना सर्व शिष्यांसाठी निर्धारितअसलेल्या ५ (पंचशील) कार्यांच्या व्यतिरिक्त ४ अतिरिक्त प्रतिज्ञा पाळाव्या लागतात.