जनता शिक्षण मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जनता शिक्षण मंडळ महाराष्ट्राच्या अलिबाग शहरातील शैक्षणिक संस्था आहे.[१] या संस्थेची स्थापना १९६१ साली झाली.

शाळा [संपादन]

महाविद्यालये [संपादन]

श्रीमती इंदिराबाई जी. कुलकर्णी कला, जे. बी. सावंत विज्ञान आणि सौ. जानकीबाई धोंडो कुंटे वाणिज्य महाविद्यालय. 


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "संकेतस्थळ". जेएसएमअलिबाग.ईडीयू.इन. २०२२-०५-२९ रोजी पाहिले.