Jump to content

जनील ग्रीव्ह्ज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जनील एमेकिया ग्रीव्ह्ज (२१ फेब्रुवारी, इ.स. १९८३:सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.[]

ग्रीव्ह्ज आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १८ मार्च, २००३ रोजी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानविरुद्ध खेळली.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

साचा:वेस्ट इंडीज संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक