वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद तथा सीएसआयआर ही भारत सरकारच्या विज्ञान व् तंत्रज्ञान मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे.

याची स्थापना २६ सप्टेंबर १९४२ रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आली.

या संस्थेमार्फत सहाय्यक प्राध्यापक'तसेच कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती यासाठी 'राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट)' घेतली जाते.