मिलिंद सखाराम मालशे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिलिंद सखाराम मालशे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र भाषा विज्ञान विषयाचे अभ्यासक, लेखक, प्राध्यापक
वडील सखाराम गंगाधर मालशे
पत्नी चारूता
अपत्ये आदित्य

प्रा. डॉ. मिलिंद सखाराम मालशे हे आय.आय.टी. मुंबईतील बी. टेक. पदवीच्या विद्यार्थ्यांना भाषा विज्ञान या ऐच्छिक विषयाचे अध्यापन करत. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून साहित्य क्षेत्राला त्यांनी दिलेल्या योगदानाने पुढे नेणाऱ्या संशोधन निबंधांचा संग्रह असलेले एक पुस्तक साहित्याच्या अभ्यासकांनी त्यांना अर्पण केले आहे.[१]

शिक्षण[संपादन]

भाषा विज्ञानाशी त्यांचा परिचय १९७५ मध्ये मुंबई विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत झाला. १९७७ ते १९७९ या दोन वर्षात हैदराबादच्या 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश ॲन्ड फॉरेन लॅंग्वेज'मध्ये त्यांनी संशोधन केले.[१]

प्रकाशित ग्रंथ[संपादन]

  • आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धान्त आणि उपयोजन[२]
  • प्रयोगकलांसाठी संशोधनपद्धती[३]
  • Asthetics Of Literary Classifaction (इंग्रजी भाषा)[४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b Rath, Arnapurna; Chatterjee, Chandrani; Ganapathy, Saroja (2018-11-28). Critical Essays on Literature, Language, and Aesthetics: A Volume in Honour of Milind Malshe (इंग्रजी भाषेत). Cambridge Scholars Publishing. pp. VII to IX. ISBN 9781527522503.
  2. ^ Mālaśe, Milinda Sa (1998). Ādhunika bhāshāvijñāna: siddhānta āṇi upayojana. Lokavāṅmaya Gr̥ha.
  3. ^ "प्रयोगकलांसाठी संशोधनपद्धती-Prayogakalansathi Sanshodhanpaddhati by Dr. Milind Malshe - Lokvangmaya Griha - BookGanga.com". www.bookganga.com. 2019-01-19 रोजी पाहिले.
  4. ^ Malshe, Milind S. (2003). Aesthetics of Literary Classification (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 9788171548590.