जेनीफर ग्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेनिफर ग्रे (३० एप्रिल, इ.स. १९९३:डब्लिन, आयर्लंड - ) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते.[१]

ग्रे आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १० जानेवारी, २०१४ रोजी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानविरुद्ध खेळली

संदर्भ आणि नोंदी[संपादन]