कबीर अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कबीर अली (७ मार्च, १९८३:बर्मिंगहॅम, वेस्ट मिडलॅंड्स, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करतो.