मार्टिन स्नेडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्टिन कॉलिन स्नेडन (२३ नोव्हेंबर, इ.स. १९५८:माउंट ईडन, न्यू झीलंड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदजी करीत असे.

स्नेडन पेशाने वकील होता. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर हा न्यू झीलंड क्रिकेटचा मुख्याधिकारी होता. याचे वडील व भाऊ दोघे प्रथमश्रेणी क्रिकेट आणि काका कॉलिन स्नेडन न्यू झीलंडकडून एक कसोटी सामना खेळले.