साचा चर्चा:हिंदू धर्मग्रंथ
Appearance
छंद,वेदांग
[संपादन]येथे 'छंद' असे नाव अपेक्षित आहे. ते कृपया दुरुस्त करावे. आर्या जोशी (चर्चा)
- सगळ इंग्रजीतून घेण्याच्या हव्यासातून असे काही होत असते :)
- आपणास अपेक्षीत बदल या साचा पानात करावा लागेल. ते आपणासही जमू शकेल प्रयत्न करुन पहावा. अन्यथा इतर मंडळी आहेतच.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:३४, २ जून २०१७ (IST)
- @आर्या जोशी: चंड हून छंद असा बदल केला.. प्रसाद साळवे ०१:५५, ३ जून २०१७ (IST)