वसंत सीताराम ताम्हणकर
Appearance
वसंत सीताराम ताम्हणकर हे ज्ञान प्रबोधिनीचे दुसरे संचालक होते.
यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावी झाला. त्यांनी मानसशास्त्रात संशोधन करून डॉक्टरेट मिळवली. त्यांनी ज्ञान प्रबोधिनीत जवळ जवळ ५२ वर्ष विनावेतन पूर्ण वेळ काम केले.
ते ज्ञान प्रबोधिनी सोलापूर संस्थेचे कार्याध्यक्ष होते. उस्मानाबाद येथिल हराळी गावात किल्लारी भूकंपा नंतर पुनर्वसनाचे काम केले.
त्यांचे न्युमोनियाने ८ मे २०१७ रोजी निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते.
यांना आण्णा असे टोपणनाव होते.