विकिपीडिया:WikiProject Medicine/Translation task force/RTT/Simple Birth control
साचा:Infobox interventions संतती नियमन, ज्याला गर्भ निरोधनअसे देखील म्हटले जाते, आणि प्रजनन नियंत्रण या पद्धतीचा किंवा साधनांचा गर्भधारणा रोखण्यासाठी वापर केला जातो.[१] नियोजन, उपलब्ध करून देणे आणि संतती नियमनाचा वापर याला कुटुंब नियोजन असे म्हणतात.[२][३] संतती नियमन पद्धती प्राचीन काळापासून वापरात आहेत, पण परिणामकारक आणि सुरक्षित पद्धती केवळ 20 व्या शतकामध्ये उपलब्ध झाल्या.[४] काही संस्कृतींमध्ये संतती नियमनापर्यंत प्रवेश मर्यादित असतो किंवा त्यापासून परावृत्त केले जाते कारण ते त्याला नैतिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या किंवा राजकारणाच्या दृष्टीने अनैच्छिक मानतात.[४]
संतती नियमनाच्या सर्वात परिणामकारक पद्धती [[व्यंधिकरण (औषध)| पुरुषांमध्ये नसबंदी द्वारे व्यंधिकरण]] आणि ]] स्त्रियांमध्ये, [[ट्यूबल लिगेशन, गर्भाशयांतर्गत साधने(IUDs), आणिरोपण करण्यायोग्य गर्भनिरोधक या आहेत. त्यानंतर अनेक |संप्रेरकावर आधारित पद्धतींमध्ये]]संप्रेरक गर्भनिरोधका[[सहित मौखिक गोळ्या,पॅचेस,योनीतील रिंग, आणि इंजेक्शन्स यांचा समावेश असतो. कमी परिणामकारक पद्धतींमध्ये शारीरिक अडथळे जसे की कॉन्डोम,डायाफ्राम्स आणि संतती नियमन स्पंज आणि प्रजनन जाणीव पद्धती यांचा समावेश असतो. सर्वात कमी परिणामकारक पद्धती म्हणजे शुक्राणूनाशके आणि [[काढून घेण्याची पद्धत|पुरुषाद्वारे स्खलन होण्यापूर्वी काढून घेणे]] या आहेत. व्यंधिकरणाचे उच्च परिणामकारक असले तरीही ते सहसा उलट करता येण्यासारखे नसतात; इतर सर्व पद्धती उलट करता येण्यासारख्या आहेत, अगदी त्वरित त्या थांबविल्यानंतर.[५] सुरक्षित संभोग, जसे की पुरुष किंवा स्त्रियांचे कॉन्डोम वापरण्यामुळे,लैंगिक संक्रमित संसर्ग रोखण्यास देखील मदत होऊ शकते.[६][७] आणीबाणीचे संतती नियमन हे असुरक्षित संभोगाच्या काही दिवसांमध्ये गर्भधारणा रोखू शकते.[८] काहीजणसंभोग न करणे याला संतती नियमन मानतात, पण केवळ संयमाचे लैंगिक शिक्षण हे [[संतती नियमनाच्या शिक्षणाशिवाय दिले गेल्यास, नियमांचे पालन न केल्यामुळे पौगंडावस्थेतील गर्भधारणा]] वाढवू शकते.[९][१०]
युवक-युवती, गर्भधारणांना मोठ्या प्रमाणात दुर्बल निष्पत्तीच्या जोखमी असतात. सर्वसमावेशक लैंगिक शिक्षण आणि संतती नियमनांना प्रवेश यामुळे या वयोगटातील अनैच्छिक गर्भधारणांचा दर कमी होतो.[११][१२] तरुण लोक संतती नियमनाच्या सर्व पद्धती वापरू शकत असले तरीही, [१३]दीर्घ काळ काम करणारे उलट करता येण्यासारखे गर्भ निरोधक जसे की रोपणे, IUDs किंवा योनीतील रिंग यांचा पौगंडावस्थेतील गर्भधारणेचा दर कमी होण्यात विशेषत: फायदा असतो.[१२] बाळाच्या प्रसूतीनंतर, जी स्त्री केवळ स्तनपान देत नाही ती चार ते सहा आठवड्यांच्या इतक्या कमी कालावधीनंतर पुन्हा गर्भवती होऊ शकते. संतती नियमनाच्या काही पद्धती जन्मानंतर त्वरित सुरू करता येऊ शकतात, तर काहींच्या वापरासाठी सहा महिन्यांपर्यंत थांबणे आवश्यक असते. स्तनपान देणार्या स्त्रियांमध्ये, एकत्रित मौखिक गर्भनिरोधक गोळ्यांच्या तुलनेत फक्त प्रोजेस्टोजेन पद्धतींना प्राधान्य दिले जाते. ज्या स्त्रिया रजोनिवृत्तीपर्यंत पोचलेल्या आहेत त्यांना, शेवटच्या पाळीनंतर एका वर्षासाठी संतती नियमन चालू ठेवण्याची शिफारस केली आहे.[१३]
विकसनशील देशांमधील सुमारे 222 दशलक्ष स्त्रिया ज्या गर्भधारणा टाळू इच्छितात त्या आधुनिक संतती नियमन पद्धत वापरत नाहीत.[१४][१५] विकसनशील देशांमध्ये संतती नियमनाच्या वापरामुळे गर्भधारणेदरम्यानच्या किंवा त्या वेळच्या मृत्यूंची संख्या 40% नी घटली आहे (2008 मध्ये सुमारे 2,70,000 मृत्यू रोखले गेले) आणि संतती नियमनाची संपूर्ण मागणी पूर्ण झाली तर 70% पर्यंत रोखता येऊ शकतात.[१६][१७] गर्भधारणांच्या मधला काळ लांबवून, संतती नियमन प्रौढ स्त्री च्या प्रसूतीची निष्पत्ती आणि त्यांच्या मुलांचे जिवंत राहणे सुधारू शकतात. [१६] जगाच्या विकसित होणार्या भागात स्त्रियांचे उत्पन्न, मालमत्ता, वजन, आणि त्यांच्या मुलांचे शालेय शिक्षण आणि आरोग्य हे सर्व संतती नियमनापर्यंत जास्त प्रवेश असण्यामुळे सुधारत आहे.[१८] अवलंबून असणार्या मुलांची कमी संख्या, कामाच्या ठिकाणी अधिक स्त्रियांचा सहभाग आणि दुर्मिळ संसाधनांचा कमी वापर यामुळे संतती नियमनामध्ये आर्थिक वाढ होते.[१८][१९]
संदर्भ
[संपादन]- ^ "Definition of Birth control". MedicineNet. 9 August 2012 रोजी पाहिले.
- ^ Oxford English Dictionary. Oxford University Press. June 2012.
- ^ World Health Organization (WHO). "Family planning". Health topics. World Health Organization (WHO).
- ^ a b Hanson, S.J.; Burke, Anne E. (21 December 2010). "Fertility control: contraception, sterilization, and abortion". In Hurt, K. Joseph; Guile, Matthew W.; Bienstock, Jessica L.; Fox, Harold E.; Wallach, Edward E. (eds.). The Johns Hopkins manual of gynecology and obstetrics (4th ed.). Philadelphia: Wolters Kluwer Health/Lippincott Williams & Wilkins. pp. 382–395. ISBN 978-1-60547-433-5.
- ^ World Health Organization Department of Reproductive Health and Research (2011). Family planning: A global handbook for providers: Evidence-based guidance developed through worldwide collaboration (PDF) (Rev. and Updated ed.). Geneva, Switzerland: WHO and Center for Communication Programs. ISBN 978-0-9788563-7-3.
- ^ Taliaferro, L. A.; Sieving, R.; Brady, S. S.; Bearinger, L. H. (2011). "We have the evidence to enhance adolescent sexual and reproductive health--do we have the will?". Adolescent medicine: state of the art reviews. 22 (3): 521–543, xii. PMID 22423463.
- ^ Chin, H. B.; Sipe, T. A.; Elder, R.; Mercer, S. L.; Chattopadhyay, S. K.; Jacob, V.; Wethington, H. R.; Kirby, D.; Elliston, D. B. (2012). "The Effectiveness of Group-Based Comprehensive Risk-Reduction and Abstinence Education Interventions to Prevent or Reduce the Risk of Adolescent Pregnancy, Human Immunodeficiency Virus, and Sexually Transmitted Infections". American Journal of Preventive Medicine. 42 (3): 272–294. doi:10.1016/j.amepre.2011.11.006. PMID 22341164.
- ^ Gizzo, S; Fanelli, T; Di Gangi, S; Saccardi, C; Patrelli, TS; Zambon, A; Omar, A; D'Antona, D; Nardelli, GB (October 2012). "Nowadays which emergency contraception? Comparison between past and present: latest news in terms of clinical efficacy, side effects and contraindications". Gynecological endocrinology : the official journal of the International Society of Gynecological Endocrinology. 28 (10): 758–63. doi:10.3109/09513590.2012.662546. PMID 22390259.
- ^ DiCenso A, Guyatt G, Willan A, Griffith L (June 2002). "Interventions to reduce unintended pregnancies among adolescents: systematic review of randomised controlled trials". BMJ. 324 (7351): 1426. doi:10.1136/bmj.324.7351.1426. PMC 115855. PMID 12065267.CS1 maint: multiple names: authors list (link)
- ^ Duffy, K.; Lynch, D. A.; Santinelli, J. (2008). "Government Support for Abstinence-Only-Until-Marriage Education". Clinical Pharmacology & Therapeutics. 84 (6): 746–748. doi:10.1038/clpt.2008.188. PMID 18923389.
- ^ Black, A. Y.; Fleming, N. A.; Rome, E. S. (2012). "Pregnancy in adolescents". Adolescent medicine: state of the art reviews. 23 (1): 123–138, xi. PMID 22764559.
- ^ a b Rowan, S. P.; Someshwar, J.; Murray, P. (2012). "Contraception for primary care providers". Adolescent medicine: state of the art reviews. 23 (1): 95–110, x–xi. PMID 22764557.
- ^ a b World Health Organization Department of Reproductive Health and Research (2011). Family planning: A global handbook for providers: Evidence-based guidance developed through worldwide collaboration (PDF) (Rev. and Updated ed.). Geneva, Switzerland: WHO and Center for Communication Programs. pp. 260–300. ISBN 978-0-9788563-7-3.
- ^ "Costs and Benefits of Contraceptive Services: Estimates for 2012" (pdf). United Nations Population Fund. June 2012. p. 1.
- ^ Carr, B.; Gates, M. F.; Mitchell, A.; Shah, R. (2012). "Giving women the power to plan their families". The Lancet. 380 (9837): 80–82. doi:10.1016/S0140-6736(12)60905-2. PMID 22784540.
- ^ a b Cleland, J; Conde-Agudelo, A; Peterson, H; Ross, J; Tsui, A (Jul 14, 2012). "Contraception and health". Lancet. 380 (9837): 149–56. doi:10.1016/S0140-6736(12)60609-6. PMID 22784533.
- ^ Ahmed, S.; Li, Q.; Liu, L.; Tsui, A. O. (2012). "Maternal deaths averted by contraceptive use: An analysis of 172 countries". The Lancet. 380 (9837): 111–125. doi:10.1016/S0140-6736(12)60478-4. PMID 22784531.
- ^ a b Canning, D.; Schultz, T. P. (2012). "The economic consequences of reproductive health and family planning". The Lancet. 380 (9837): 165–171. doi:10.1016/S0140-6736(12)60827-7. PMID 22784535.
- ^ Van Braeckel, D.; Temmerman, M.; Roelens, K.; Degomme, O. (2012). "Slowing population growth for wellbeing and development". The Lancet. 380 (9837): 84–85. doi:10.1016/S0140-6736(12)60902-7. PMID 22784542.