कुलभूषण खरबंदा
Appearance
कुलभूषण खरबंदा (२१ ऑक्टोबर, इ.स. १९४४:हसन अब्दल, पश्चिम पंजाब, पाकिस्तान - हयात) हे हिंदी आणि पंजाबी चित्रपटांतून भूमिका करणारे अभिनेते आहेत. त्यांनी शान, जादूका शंख, अर्थ यांसह शंभरपेक्षा अधिक चित्रपटांत कामे केली आहेत.
कुलभूषण खरबंदा | |
---|---|
कुलभूषण खरबंदा | |
जन्म |
२१ ऑक्टोबर, १९४४ हसन अब्दाल, पंजाब, ब्रिटिश भारत (आता पंजाब, पाकिस्तान मध्ये) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | १९७४ - सद्य |
भाषा |
पंजाबी (मातृभाषा) हिंदी भाषा (अभिनय) |
पत्नी | माहेश्वरीदेवी खरबंदा |
अपत्ये | श्रुती खरबंदा |