समुद्र ढोकरी
Appearance
समुद्र ढोकरी (इंग्लिश:Indian Reef Heron) हा एक पाणपक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
याची ओळख म्हणजे आकाराने लहान बगळ्याएवढा;परंतु त्याच्यात दोन रंगबदळल दिसून येतात. गळयावर पांढरा डाग. विणीच्या हंगामात दोन पिसांचा तुरा.एकटा आढळून यतो.नर- मादी दिसायला सारखे.
वितरण
[संपादन]पाकिस्तानचा समुद्र किनारा, दक्षिणेकडे कन्याकुमारी, पूर्व किनाऱ्यावर दुर्मिळ. निल्लोरच्यापूर्वेला वीण.
निवासस्थाने
[संपादन]वाळवंटी प्रदेश आणि खडकाळ किनरे, खड्या, चिखलानीआणि खाजनिची जंगले.
संदर्भ
[संपादन]- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली