तिबेट खाटिक
Appearance
तिबेट खाटिक (इंग्लिश:Eastern Tibet Greybacked Shrike) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
तिबेट खाटिक हा आकाराने बुलबुलापेक्षा मोठा. वरील भागात अरुंद कपाळ. डोळा व कानाला जोडणारी रुंद काळी पट्टी, डोके, गळा आणि मनोखालचा भाग तांबूस, तपकिरी रंगाची शेपटी, पंख काळे. खालील भाग तांबूस, पोट पिवळसर. नर- मादी बदिसायला सारखे.ही त्या पक्षाची ओळख आहे.
वितरण
[संपादन]निवासी हिमालयातील गढवाला ते भूतान आणि अरुणाचल प्रदेश. हिवाळयात उत्तर प्रदेश, बिहार, उ .बंगाल, आसाम आणि मणिपूर भागांत पथारी प्रदेशात स्थलांतर. जून ते जुलै या काळात वीण.
निवासस्थाने
[संपादन]विरळ झुडपी जंगले आणि माळराने.
संदर्भ
[संपादन]- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली