Jump to content

फारसी लाटचिरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फारसी लाटचिरा

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: एव्हीज
वर्ग: प्रोसेलॅरीफॉर्मेस
कुळ: प्रोसेलॅरीडे
जातकुळी: पफिनस
जीव: पी. पर्सिकस
शास्त्रीय नाव
पफिनस पर्सिकस
पफिनस पर्सिकस

फारसी लाटचिरा हा प्रोसेलॅरीफॉर्मेस वर्गातील प्रोसेलॅरीडे कुळातील एक समुद्री पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने कबुतरा एवढा असतो. त्याचा रंग धुरकट काळा आणि मानेपासून छातीपर्यंत राखाडी रंग असतो. तसेच शेपटीखालचा रंग कृष्णधवल असतो. नर आणि मादी दिसायला सारखे असतात. भारतामध्ये हा पक्षी मुंबई आणि केरळची किनारपट्टी तसेच अरबी समुद्राचा एडन आणि कराची मधील भागापर्यंत आढळतो.

त्याची इतर भाषांमधील नावे पुढीलप्रमाणे:

  • इंग्रजी: Persian shearwater (पर्शिअन शीअरवॉटर)
  • मराठी: वादळी पाखरू, मटन पक्षी
  • शास्त्रीय नाव: पफिनस पर्सिकस

निवासस्थाने

[संपादन]

समुद्र

संदर्भ

[संपादन]
  1. ^ बर्डलाईफ इंटरनॅशनल. "पफिनस पर्सिकस". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती २०१४-३. ०९-०४-२०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: ref=harv (link)
  • पक्षिकोश लेखकाचे नाव - मारुती चितमपल्ली