गौरी कुलकर्णी
Appearance
गौरी कुलकर्णी | |
---|---|
जन्म |
३ एप्रिल अहिल्यानगर, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | रांजण |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, अबोली |
वडील | सुहास रामचंद्र कुलकर्णी |
आई | शिल्पा सुहास कुलकर्णी |
गौरी कुलकर्णी या मराठी अभिनेत्री आहेत, १७ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रदर्शित झालेल्या रांजण या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे, गौरी कुलकर्णी यांनी अगदी बालवयापासूनच अनेक राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेतुन पारितोषिक मिळवली आहेत.[१][२][३][४][५]
संदर्भ
[संपादन]- ^ चित्रपटसृष्टीतील प्रेमकथेपेक्षा 'रांजण' वेगळा
- ^ "रांजण' स्वतःचा ठसा उमटवेल". 2017-02-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-03 रोजी पाहिले.
- ^ १७ फेब्रुवारीला भरणार हळुवार प्रेमाचं ‘रांजण’
- ^ "संग्रहित प्रत". 2017-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-03 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2017-02-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-03 रोजी पाहिले.