Jump to content

सूर्य वंश (श्रीरामाची वंशावळी‌)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रभु श्रीरामांची वंशावळ

०० - ब्रह्मा

०१ - ब्रह्माचा पुत्र मरीची.

०२ - मरीचीचा पुत्र कश्यप.

०३ - कश्यपचा पुत्र विवस्वान.

०४ - विवस्वानचा पुत्र वैवस्वत मनु.

       (याच्याच काळात जलप्रलय झाला)

०५ - वैवस्वत मनुचा तिसरा पुत्र इक्ष्वाकु,

       १० पैकी. (याने अयोध्याला राजधानी 

       व इक्ष्वाकु कुळाची स्थापना केली)

०६ - इक्ष्वाकुचा पुत्र कुक्षी.

०७ - कुक्षीचा पुत्र विकुक्षी.

०८ - विकुक्षीचा पुत्र बाण.

०९ - बाणचा पुत्र अनरण्य.

१० - अनरण्यचा पुत्र पृथु.

११ - पृथुचा पुत्र त्रिशंकु.

१२ - त्रिशंकुचा पुत्र धुंधुमार.

१३ - धुंधुमारचा पुत्र युवनाश्व.

१४ - युवनाश्वचा पुत्र मान्धाता.

१५ - मान्धाताचा पुत्र सुसंधी.

१६ - सुसंधीचे २: ध्रुवसंधी व प्रसेनजित.

१७ - ध्रुवसंधीचा पुत्र भरत.

१८ - भरतचा पुत्र असित.

१९ - असितचा पुत्र सगर.

२० - सगरचा पुत्र असमंज.

२१ - असमंजचा पुत्र अंशुमान.

२२ - अंशुमानचा पुत्र दिलीप.

२३ - दिलीपचा पुत्र भगीरथ.

       (यानेच गंगा पृथ्वीवर आणली)

२४ - भागीरथचा पुत्र ककुत्स्थ.

२५ - ककुत्स्थचा पुत्र रघु.

       (अत्यंत तेजस्वी, न्यायनिपुण, पृथ्वीवरचा

       पहिला ज्ञात चक्रवर्ती. म्हणूनच इक्ष्वाकू

       कुळ हे रघुकुळ म्हणुन प्रसिद्ध झाले)

२६ - रघुचा पुत्र प्रवृद्ध.

२७ - प्रवृद्धचा पुत्र शंखण.

२८ - शंखणचा पुत्र सुदर्शन.

२९ - सुदर्शनचा पुत्र अग्निवर्ण.

३० - अग्निवर्णचा पुत्र शीघ्रग.

३१ - शीघ्रगचा पुत्र मरु.

        (याच्या सत्तेने आताचे अरबस्तान #

         मारुधर, मरुस्थान किंवा मरूभूमी

         म्हणून ओळखले जायचे)

३२ - मरुचा पुत्र प्रशुश्रुक.

३३ - प्रशुश्रुकचा पुत्र अम्बरीष.

       (राजाने कायम संन्यस्त असावे

        याचा परिपाठ यांनीच घातला)

३४ - अम्बरीषचा पुत्र नहुष.

       (यांच्यापासुन कुरुवंश सुरू होतो)

३५ - नहुषचा पुत्र ययाति.

३६ - ययातिचा पुत्र नाभाग.

३७ - नाभागचा पुत्र अज.

३८ - अजचा पुत्र दशरथ.

३९ - दशरथचे चार पुत्र

      राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न.

ब्रह्माच्या ४०व्या पीढ़ीत श्रीराम जन्मले.

चाळीस पिढ्यात

असं झालं नाही, अस केलं नाही,

चाळीस पिढ्या पोचवेन

हे वाकप्रचार यातुन जन्माला आले.

संदर्भ : वा. रा.