साचा चर्चा:मुंबई उपनगरीय: मध्य रेल्वे: छत्रपती शिवाजी टर्मिनस - कल्याण (धिमी मार्गिका)
Appearance
मुंबई उपनगरीय (लोकल) गाड्यांसाठी / मार्गिकेसाठी इंग्रजी / मराठी / हिंदी मध्ये fast / जलद / तेज तसेच slow / धिमी / धीम्री या संज्ञा प्रचलित आहेत. (Ref: indiarailinfo.com) उद्घोषणादेखील मराठीत धिमी लोकल आणि हिंदीत धीमी लोकल अशीच होते. slow साठी मराठीमध्ये 'मंद' / 'संथ' / 'सावकाश' इ. कोणत्याही संज्ञा प्रचलित नाहीत.
Start a discussion about साचा:मुंबई उपनगरीय: मध्य रेल्वे: छत्रपती शिवाजी टर्मिनस - कल्याण (धिमी मार्गिका)
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve साचा:मुंबई उपनगरीय: मध्य रेल्वे: छत्रपती शिवाजी टर्मिनस - कल्याण (धिमी मार्गिका).