लळीत (आडनाव)
Appearance
लळीत हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव कऱ्हाडे ब्राह्मणांमध्ये आढळते. हे आडनाव असलेल्या लोकांचे मूळचे आडनाव सरदेसाई होते. पूर्वी गावांमध्ये उत्सवातील लळीताच्या कीर्तनाच्या पूर्वीच्या रात्री हे सोंगे घेऊन करमणूक करत असत. म्हणून यांचे आडनाव लळीत असे झाले.