आंबी दुमाला
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
आंबी दुमाला हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेले गाव आहे.
पिन कोड
[संपादन]पिन कोड : ४२२६०५
मतदार संघ
[संपादन]अकोले (विधानसभा), शिर्डी (लोकसभा)
गावाची समुद्रसपाटीपासूनची उंची
[संपादन]५०९ मीटर
भाषा
[संपादन]मराठी
यात्रा/ जत्रा
[संपादन]आंबी दुमाला गावाची वार्षिक यात्रा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीला भरते
गावकऱ्यांची आडनावे
[संपादन]ढेरंगे, नरवडे, शिंगोटे, शिंदे, सरोदे इत्यादी.