मोगली एरंड
Appearance
मोगली एरंड (शास्त्रीय नाव:जाट्रोफा कुर्कास) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचा आकार साधारण एरंडाच्या झाडापेक्षा मोठा असतो.
मुघल सैन्य याची फळे मशाल पेटवण्यासाठी वापरत असे. त्यावरून याला मोगली एरंड असे नाव आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |