Jump to content

चर्चा:वासुदेव सीताराम बेंद्रे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मला शुद्धलेखन कसे करावे ते कळत नाही कृपया कुणीतरी मदत करावी.


@तपस्वी:

शुद्धलेखनाचे काळाच्या ओघात इतर सदस्य पाहून घेतील, परंतु आपण लेखात इतर लेखकांचा मजकुर त्यांच्या नाम निर्देशा शिवाय आणि संदर्भ दुव्या शिवाय टाकल्यामुळे, संबंधीत लेखकाच्या प्रताधिकार (कॉपीराईट) विषयक नैतिक अधिकाराचे उल्लंघन होत असण्याची शक्यता प्रथम दर्शनी वाटते. आपल्या लेखनातील काही भाग http://historianbendre.blogspot.in/?view=classic येथून नकलवल्याचे दिसते. संबंधीत संस्थळाचे http://historianbendre.blogspot.in/p/about.html प्रताधिकार कॉपीराईट लायसन्सिंग पाहता विकिपीडिया:संदर्भीकरण पानास भेट देऊन संदर्भ आणि लेखक/लेखिका श्रेय लौकरात लौकर लेखात नमुद करावे अशी नम्र विनंती आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:३९, २६ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:३९, २६ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]