विनोद तावडे
Appearance
विद्यमान मंत्री महाराष्ट्र राज्य | |
बबनविनोद तावडे | |
कॅबिनेट मंत्री | |
शिक्षण |
विनोद श्रीधर तावडे (२० जुलै, इ.स. १९६३ - हयात ) हे महाराष्ट्र राज्याच्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री होते . ते बोरीवली विधानसभा मतदारसंघातून २०१४साली निवडून आलेले आमदार आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम केले आहे.