निगार सुलताना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निगार सुलाताना (१ ऑगस्ट, इ.स. १९९७ - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी करते.

ही बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाची यष्टिरक्षक आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]