लॉरा डिलेनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लॉरा डिलेनी (२३ डिसेंबर, १९९२ - ) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. डिलेनी उजव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. डिलेनी आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाची संघनायक आहे.