ज्ञानेश लक्ष्मण वाकुडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. ज्ञानेश लक्ष्मण वाकुडकर (१२ नोव्हेंबर,??[माहितीज्ञान पोकळी] - हयात) [१] हे मराठी कवी आहेत. हे काव्य लेखना शिवाय चित्रपट आणि राजकारणातही सक्रीय आहेत.

व्यक्तिगत जीवन[संपादन]

इ.स. १९७७ वर्षी आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथून त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवी[ दुजोरा हवा] तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी १९८७ मध्ये विधी विषयातील पदवी शासकीय विधी महाविद्यालय, नागपूर येथून घेतली.

कारकीर्द[संपादन]

शैक्षणिक[संपादन]

राजकीय कारकीर्द[संपादन]

हे शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य होते. त्यानंतर ते राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य आणि होते.[माहितीज्ञान पोकळी][ दुजोरा हवा]

लेखन[संपादन]

सखे साजणी हा दीर्घ काव्याचा संग्रह 'साहित्य प्रसार केंद्र' प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. अंगार आणि शृंगार हा काव्य संग्रह त्यांनी स्वतः प्रकाशित केला आहे. फेसबुक व अनुदिनीच्या आंतरजालीय सामाजिक माध्यमांचाही त्यांनी त्यांच्या काव्य प्रकाशनासाठी वापर केला आहे.

चित्रपट निर्मिती[संपादन]

यमाच्या गावाला जाऊया या शेतकरी समस्या विषयक मराठी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली.

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://ceo.maharashtra.gov.in/Affidavits/LS2009/PC10CANDIDATE.htm संकेतस्थळास जोडलेला http://103.23.150.75/Affpdf/10_ProfDnyaneshWakudkar.pdf दुवा दिनांक ९/२/१७ रोजी दुपारी ३ वाजता जसा पाहीला